REVIEWS


We are extremely grateful to
the entire team at Patki Hospital for being extremely kind and efficient throughout our stay. I concieved after 17 years of marriage, through IVF technology i am very grateful to Dr.Satish Patki for giving me the biggest joy of my Life.
Mrs. Fernandes, Goa,
Age:42

I had concieved twins and had a very complicated pregnancy. But, the able support provided to me by Dr.Ujwala Patki and her team made me sail through this difficult time.
Mrs.Arundhati, Kolhapur,
Age: 28

आम्हाला गेल्या आटवड्यात पत्की हॉस्पिटल मध्ये मुलगा झाला .अगदी नाव नोंदण्यापासून ते डिलिव्हरी पर्यंत आमचा प्रवास अत्यंत सुखकर झाला.प्रत्येक टप्यात आम्हाला सरांच्या कडून संपूर्ण सहकार्य मिळाले.मी त्यांची कायमस्वरूपी ऋणी राहीन.
श्री देसाई ,कोल्हापूर.
वय ३४

माझी स्वतःची डिलीवरी २७ वर्षा पूर्वी पत्की हॉस्पिटल मध्ये झाली होती. त्यामुळे माझ्या सुनबाईंना सुद्धा मी पत्की हॉस्पिटल मध्ये जाण्याचा सल्ला दिला. पूर्वीप्रमाणेच यावेळी हि आम्हाला उत्कृष्ट अनुभव आला. भरपूर सोयी व तत्पर सेवा असल्यामुळे ,माझ्या सुनेचा गरोदर पण व डिलिव्हरी चा प्रवास आनंददायी झाला.सौ चव्हाण ,कोल्हापूर
वय ५६

माझी पूर्वी ८ वेळा अबॅर्शन झाली होती त्यामुळे पुन्हा चान्स घ्यायला मला भीती वाटत होती. आपल्याला मूल होणार ही आशा मी सोडून दिली होती. पत्की हॉस्पिटल मध्ये उपचार घेतल्यावर माझे गरोदरपण व्यवस्थित पार पडले व मला मुलगा झाला. मी पत्की हॉस्पिटल च्या सर्व टीम ची ऋणी आहे.
सौ. रुचा, पुणे,
वय :३१


CONTACT

Address: 693 E, 3rd Ln, E Ward, Shahupuri, Kolhapur, Maharashtra 416001

Hours: Open 24 hours

Phone: 0231 265 4557 / 0231 265 6070

SERVICES

Infertility
Pregnancy
Birth
Previous Abortions

Follow Us on